2024 -25 या वर्षात बाळासाहेब देसाई कॉलेज पाटणच्या एनसीसी विभागामार्फत खालील विद्यार्थ्यांची इंडियन आर्मी व महाराष्ट्र पोलीस पदी निवड झाली आहे. 1.ओंकार पवार 2. वेदांत साळुंखे 3. करण शेजवळ 4. ऋषिकेश कदम 5. राज निकम 6. समाधान तिकुडवे 7. ऋत्विक पवार
Updated on : 13/Oct/2024
Description