आज दि. 24 जून, 2024 रोजी महाविद्यालया मध्ये IQAC, Botany, Zoology व Green Clube and Enviroment कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणा चा कार्यक्रम पार पडला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस. डी. पवार सर उपस्थित होते.