रविवार दि. १२/०१/२०२५ रोजी महाविद्यालयात इतिहास व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने "राजमाता जिजाऊ जयंती" साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. पी. डी. इंगवले मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

Updated on : 18/Jan/2025
Featured Image

Description